¡Sorpréndeme!

इंडियन आयडल १२ वारंवार वादाच्या भोवऱ्यात | Anjali Gaikwad Elimination | Indian Idol 12 |Lokmat Filmy

2021-08-24 3 Dailymotion

इंडियन आयडल १२ या कार्यक्रमला जणू ग्रहणच लागल आहे.... काहींना काही कारणाने वादाच्या भोव-यात अडकलेला आहे.... इंडियन आयडल १२ मधून नचिकेत लेले याला एलिमिनेट केल्यानंतर आता अंजली गायकवाड हिला बाहेर काढले आहे....त्यामुळे तिचे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे....
कार्यक्रमाचे परीक्षक, येणारे पाहुणेदेखील अंजलीच्या गाण्याचं कौतुक करायचे..... तरही देखिल अंजलीला या कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले...
इतकेच नाही तर कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी तिला कार्यक्रमात परत घ्यावे अशी मागणी केली आहे....

#AnjaliGaikwad #IndianIdol12 #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber